लेक लाडकी योजनेतून या मुलींना मिळणार 1 लाख रुपये लाभ | लेक लाडकी योजना साठी येथे करा अर्ज – Lek ladki yojana 2024

Lek ladki yojana 2024 मित्रांनो, राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना” अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील गरीब कुटुंबांच्या मुलींना लखपती बनविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. 10 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून “लेक लाडकी योजना” राज्यात राबविण्यासाठी मंजुरी मिळाली.

Lek ladki yojana 2024 चला तर आपण या योजनेविषयी जाणून घेणार आहोत महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही योजना काय आहे? लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? यासाठी पात्रता काय आहे? लेक लाडकी योजना Lek ladki yojana 2024 कागदपत्रे कोणती आहेत त्याचे फायदे आणि या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसं करायचं आपण हे सर्व बघणार आहोत. त्यामुळे lek ladki yojana marathi ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

Lek ladki yojana 2024 आता मित्रांनो, आपल्याला या योजनेच्या लाभार्थ्यांना समजून घेण्यात आणि या योजनेचा लाभ देण्यात आला जाईल. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांसाठी मुलीच्या जन्माच्या दिवशी त्या कुटुंबाला आधीच 5000 रुपये लाभ मिळाले जाईल.

5 वर्षांच्या वयानुसार 6000 रुपये, 6 वर्षांच्या वयानुसार 7000 रुपये, आणि 8 वर्षांच्या वयानुसार 8000 रुपये लाभ मिळाले जाईल. तसेच, त्या मुलीच्या 18 वर्षांपूर्वी एक वेगळ्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्याच्या शैक्षणिक क्षेत्रात रुपये 25000 दिले जाईल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना

Lek ladki yojana 2024 महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आली आहे. या योजने अंतर्गत, राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाख 1 हजार रुपये मिळतील.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना योजनेचे उद्दिष्ट:

Lek ladki yojana 2024 महाराष्ट्र लेक लाडकी योजना मार्फत शासनाने अनेक मोठे उद्दिष्ट थरविण्यात आलेलेल आहेत आपण खालील प्रमाणे काही उद्दिष्ट पाहणार आहोत या मधील पहिले उद्दिष्ट आहे की या गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत हे महाराष्ट्र शासन पुरवनार आहे तसेच Lek ladki yojana या योजनेतून मुलींच्या जन्माची नोंदणी देखील वाढवीत येणार आहे. बालविवाह रोखणे, मुलींचे आरोग्य आणि पोषण सुधारणे, मुलींचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणे आशे शासनाने उद्दिष्ट धरून ही योजना लौंच केलेली आहे

महाराष्ट्र लेक लाडकी योजना योजनेचे लाभ:

Lek ladki yojana या चला तर आपण खालील प्रमाणे “लेक लाडकी योजना २०२४” Lek ladki yojana या योजने तून आपल्याला काय लाभ मिळणार आहेत तसेच या योजनेत काय नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे.

या योजनेचा पहिलं लाभ म्हणजे गोर गरीबतील कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार या योजनेतून मिळणार आहे, तसेच मुलींच्या भविष्यासाठी बचत देखील होणार आहे. Lek ladki yojana मुलींच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेत वाढ मोठी वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे बालविवाह तसेच लिंगभेद कमी होण्यास या योजनेतून मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना योजनेची पात्रता:

लेक लाडकी योजना ( Lek ladki yojana ) या योजनेत कोणत्या मुली पात्र ठरणार आहेत आपण पुढे बघणार आहोत.

सर्वात आधी महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंब असणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाभार्थी मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा आणि कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपये आसवे लागणार आहेत तरच आपण या योजनेत पात्र ठरणार आहेत.

लेक लाडकी योजना फॉर्म कसा भरायचा

लेक लाडकी योजनेत ( Lek ladki yojana ) अर्ज सादर करण्याकरीता मुलीच्या पालकाांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण नाहीतर नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करून घेणे आवश्यक, आहे, आणि त्यानंतर आपल्या गावातील अंगणवाडी सेविके कडे आवश्यक कागतपत्रांसह अर्ज सादर करावा.

आपण या योजनेसाठी ऑनलाइन सुद्धा अर्ज करू शकता

  • योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल
  • ऑनलाईन अर्ज: https://maharashtra.gov.in/
  • ऑफलाईन अर्ज: जवळच्या ग्रामपंचायत/नगरपालिका कार्यालयात

सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना योजनेचे टप्पे:

  • टप्पा 1: मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये
  • टप्पा 2: मुलगी पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये
  • टप्पा 3: मुलगी सहावीत प्रवेश घेतल्यावर 7000 रुपये
  • टप्पा 4: मुलगी अकरावीत प्रवेश घेतल्यावर 8000 रुपये
  • टप्पा 5: मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

अधिक माहितीसाठी: Lek ladki yojana

Leave a Comment