प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळणार सौर कृषी पंप, या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार

Kusum Solar Pump नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक महत्त्वपूर्ण बातमी ही महाराष्ट्र शासनाकडून आलेली आहे आणि ही बातमी अत्यंत महत्वपूर्ण असा शासन निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सौर कृषी पंप हे मिळणार आहे कारण यासाठी शासनाने परत आता नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे राज्यातील आता 20,000 शेतकऱ्यांना अजून कृषी दिले जाणार आहे.

Kusum Solar Pump 2024 प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्यासाठी शासनाने काय नेमका नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि हा निर्णय दिनांक 28 मार्च 2024 रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे. कुसुम सोलार योजना व योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकाच्या सौर कृषी शासन हिच्या पोटी रुपये 42 कोटी 74 लाख इतके अनुदान महावितरण कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे आता हा सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता प्रत्येकाला सौर कृषीपंप मिळणार, या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार

Kusum Solar Pump 2024 केंद्र शासनाने दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी एक लाख नग सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आलेले आहे.

काय आहे संपूर्ण शासन निर्णय खालील प्रमाणे Kusum Solar Pump

  • महावितरण कंपनीमार्फत मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण 20000 सौर कृषी पंप सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी आस्थापित होणार आहेत
  • 2024 अखेरपर्यंत आस्थापित होणाऱ्या 20000 सौर कृषी पंप यांकरिता राज्य शासनाच्या 10% हिस्सा पोटी 42 कोटी 74 लाख इतका निधी सन 2023 24 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेला आहे
  • मार्च 2024 अखेरपर्यंत सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांना 20,000 कृषी पंप हे दिले जाणार आहेत
  • सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी मार्च 2024 अखेरपर्यंत 3000 सौर कृषी पंप यांकरिता 10 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे

या कामगारांना मोफत गृहउपयोगी वस्तु वाटप सुरु, केवायसी झाली नसेल तरी मिळणार लाभ

तर आपण बघितले आहे की ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे अर्ज आपला पात्र झालेला आहे पण अजून पर्यंत आपल्याला सौर कृषी पंप मंजूर अशा पात्र लाभार्थ्यांना पंप हे मंजूर होणार आहेत आणि त्यांच्या लवकरच सौर कृषी ठेवले जाणार आहे. आणि हे अनुदान लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे

Leave a Comment