नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून महिलांसाठी एक धमाकेदार योजना लॉन्च करण्यात आली आहे प्रधानमंत्री एम व्ही वाय योजना या योजनेअंतर्गत महिलांना 11000 थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात, ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात दोन इंस्टॉलमेंट मध्ये जमा केली जाते, बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेबाबत शासनाकडून अधिकृतपणे जीआर सुद्धा काढण्यात आला आहे, महिलांसाठी नेहमीच चांगल्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यापैकीच प्रधानमंत्री एम व्ही वाय ही एक योजना आहे या योज महिलांना दोन टप्प्यात अकरा हजार रुपये मिळतात आणि ही रक्कम डायरेक्ट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
आयुष्यमान भारत अंतर्गत जन आरोग्य योजना म्हणजेच पी एम जे ए वाय अंतर्गत महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर धारक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच जर तुम्ही ई श्रम कार्ड हे काढलेले असेल तर तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, किसान सम्मान निधि अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर मनरेगा जॉब कार्ड धारक महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यानंतर गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचा लाभ कसा मिळणार
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी 5000 रुपयांची रक्कम येईल
- दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य हे मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यामध्ये सहा हजार रुपयांचा लाभ हा आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात डीबीटी द्वारे जमा केला जाईल
कोणकोणत्या महिला याचा लाभ घेऊ शकतात
या ठिकाणी जाणून घेऊया की या योजनेचा लाभ हा कोणकोणत्या महिला घेऊ शकतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक आहे
ज्या महिलांची निवड कौटुंबिक उत्पन्न हे प्रतिवर्षी रुपये सगळ्यात कमी आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर 40% व अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगजन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात बीपीएल शिधापत्रिका धारक महिला या योजनेचा भारतात त्याच्यानंतर तर एवढ्या सर्व कॅटेगरीतील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.