PM Surya Ghar Yojana : आता या योजनेतून सर्वांना मिळणार मोफत वीज | पीएम सूर्यघर मोफत वीज योजना साठी येथे करा अर्ज

PM Surya Ghar Muft Bijli Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्योदय योजनांची घोषणा केली या योजनेची घोषणा मात्र त्यांनी दिल्लीमधून केली होती त्यावेळी त्यांनी देशभरातील एक कोटी कुटुंबांना या योजनेअंतर्गत महिन्याकाठी 300 मीटर अर्थसंकल्पात माहिती दिली नंतर मग केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आता आले आहे.

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 या योजनेला पीएम सूर्योदय मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे, अशा परिस्थितीत आता आपण या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे तसेच अर्ज करताना कोणकोणते कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत याविषयी थोडक्यात अचूक माहिती जाणून घेणार आहोत.

छतावर रूफ टॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ते वीस गरीब वापरून विजेची गरज पूर्ण करायची अशी ही योजना आहे. तर जे पेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यावर वीज बिल शून्य येते तसेच जास्तीची वीज महावितरण विकून उत्पन्नही मिळणे शक्य होते.

लाभार्थीना किती लाभ मिळणार PM Surya Ghar Yojana

एक किलो वॅट क्षमतेच्या रूट ऑफ सोलर सिस्टिम मधून दररोज सुमारे चार वीट अर्थात दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते महिना 150 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला 2 केजी क्षमतेचे टॉप सोलर सिस्टम बुरशी आहे करणाऱ्या कुटुंबांसाठी दोन ते तीन किलोमीटर क्षमतेची यामध्ये 30 हजार रुपयांपासून ते 78 हजार पर्यंतचे अनुदान मिळणार आहेत 1km ते पासून ते 10 किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी अनुदान दिले जाणार आहे.

PM Surya Ghar Yojana पर्यंतच्या क्षमता असलेल्या सोलर पॅनल साठी देखील 78 हजार रुपये एवढेच अनुदान या ठिकाणी सरकारकडून दिले जाणार आहे या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, ते बघू याचा लाभ कोणताही भारतीय नागरिकाला मिळू शकणार आहे याचा लाभ हा फ्लॅट मध्ये राहणाऱ्या लोकांना मिळणार नाही.

स्वतःचे घर असलेले नागरिकच या योजनेसाठी पात्र राहणार आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक या योजनेसाठी पात्र राहतील ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख 50 हजार रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे.

या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार | PM Surya Ghar Muft Bijli Yojana

या योजनेसाठी अपात्र राज्य या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे या योजनेसाठी पात्रताधारक अर्जदाराला अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे

  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • वीज बिल
  • रहिवासी दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 साठी असे महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत केंद्र शासनाने अलीकडेच सुरू केलेली ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या लाभासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत स्क्रीनवर दिसणाऱ्या पीएम सूर्यग्रहण डॉट जीओव्ही डॉट इन या शासनाने पीएम सूर्यग्रहण मोफत वीज योजनेसाठी सुरू केले तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावा लागणार आहे

Leave a Comment