बांधकाम कामगार या योजनेतून कामगारांना मोफत सायकल मिळणार – पहा पात्रता व निकष संपूर्ण माहिती

bandhkam kamgar yojana 2024 बांधकामगार योजना 2024 मध्ये एक नवीन योजना शासनाने सुरू केली आही आणि या योजनेच्या मार्फत तुम्हाला मोफत सायकल आता मिळणार आहे तर त्यामध्ये पात्रता काय लागणार आहे व कोणते डॉक्युमेंट्स अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. आणि कोणत्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. तसेच या साठी किती रुपये मिळणार आहेत ते ही बघणार आहोत.

bandhkam kamgar yojana 2024 मित्रांनो महाराष्ट्र बांधकामगार कल्याणकारी योजना राज्यात इमारत व इतर बांधकामाच्या कामाच्या ठिकाणी हे शहरांमध्ये व शहराच्या बाह्यभागात शहरापासून दूर अंतरावर विखुरलेले असतात बांधकामाच्या ठिकाणी जे काही जाणे ना करिता वाहन सुविधा नसते त्यामुळे यांना आता यांना जे आहे सायकलसाठी बांधकाम विभाग यांच्यामार्फत आता 4500 रक्कम त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे योजनेचे जे काही व अटी व शर्ती यात अर्जदार कामगार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्ज कोठे करायचा bandhkam kamgar yojana 2024

चला तर आपण खालील प्रमाणे आपण संपूर्ण माहीत या योजना विषयी घेणार आहोत अंतर्गत सायकलचा लाभ मिळण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला इथे सायकल येत मिळणार आहे. बांधकाम घराणे प्रथम सायकल खरेदी करावी व त्यानंतर खरेदीचे पूर्ण रक्कम मंडळाकडे अर्ज करेल त्यामध्ये तुम्हाला सायकल घ्यायची आहे त्यानंतर तुमचे जे काही रक्कम आहे ते तुम्हाला अर्ज द्वारे द्यायचे आहेत तर योजनेअंतर्गत सायकल चला मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे.

बांधकाम करायचे प्रथम सायकल खरेदी करावी व त्यातील खरेदीची पूर्ण रक्कम मंडळाकडे सदर करेल त्यानंतर अर्जदाराच्या अधिक चार हजार पाचशे रुपयांचे आर्थिक सहाय्य जाईल त्यामुळे सायकलची किंमत अधिक असल्यास वरील रक्कम लाभार्थ्याने कामा कामगाराला भरणे आवश्यक आहे जर तुम्ही सायकलची किंमत जर तुम्ही दहा हजाराची सायकल घेतली तर त्याचे 4500 च्या वरची रक्कम तुम्हाला भरणे आवश्यक आहे.

अर्ज भरण्यासाठी लागणार कागदपत्र bandhkam kamgar yojana 2024

  • आवश्यक कागदपत्र त्यामध्ये आहे तर त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला 90 दिवसाचे काम केलेले असलेले जे काही प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे
  • कायमचा पत्ता पुरावा जे की तुम्ही आधार कार्ड म्हणून देऊ शकता त्यानंतर ईमेल आयडी मोबाईल नंबर काम करत असल्याचे बांधकाम करायचा पत्ता जिथे तुम्ही काम करत आहात नोंदणी अर्ज त्यानंतर पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तुम्हाला इथे लागणार आहे
  • बँक पासबुकची झेरॉक्स जन्माचा दाखला किंवा शाळेत सोडण्याचा दाखला तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर 90 दिवसाचे काम करणे जास्तीत जास्त किंवा ठेकेदाराचा किंवा इंजिनिअरचा तुम्हाला दाखला असणे आवश्यक आहे
  • महानगरपालिकेकडून कामगार असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा ग्रामपंचायत कडून ग्रामसेवकाकडून कामगार विभागाचे जे काही प्रमाणपत्र आहे ते उसने आवश्यक आहे.

Leave a Comment