bhausaheb fundkar falbag lagwad yojana 2024 – महाराष्ट्र राज्यातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२० व २१ करिता राबविण्यासाठी मंजूरी देण्याचा शासन निर्णय आलेला आहे. दिनांक २९ जून २०२० रोजी, कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडून हा जीआर मंजूर झाला. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३ व २४ मध्ये राबविण्यासाठी, अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३% च्या मर्यादित खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याचे आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही २०१८ मध्ये सुरू झालेली असल्यामुळे ती योजना फक्त ३३% निधी मंजूर केल्याचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत, ज्यात शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत,
bhausaheb fundkar falbag lagwad yojana 2024 त्यांसाठी राज्य शासनाने या योजनेची सुरूवात केली. या योजनेसाठी ३६.६ लक्ष इतका निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. हे निधी प्रवर्गनिहाय वितरित करण्यात येणार आहे, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३०० लाख, अनुसूचित जातीसाठी १९८ लाख, अनुसूचित जमातीसाठी १६५ लाख इतका निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थी पात्रता-
चला तर आपण जाणून घेऊया की स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना साठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि आपण या योजनेचा लाभ कसं घेऊ शकता तर सर्वात आधी शेतकरी यांचे स्वत:चे नावे 7/12 असणे आवश्यक. आहे तरच आपण या योजने साठी पात्र ठरू शकाता.
जर 7/12 उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक.
7/12 उतारा वर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक आहे आणि
महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडी साठी पात्र ठरू शकत नाहीत असे शेतकरी या योजनेत लाभ घेण्यास पात्र. ठरणार आहेत हे आहेत काही नियम जे आपल्याला या योजनेत पात्र ठरू शकतात.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान मर्यादा – bhausaheb fundkar falbag lagwad yojana 2024
या योजनेतून शेकऱ्यांना 100 टक्के. एवढे अनुदान भेटणार आहेत आणि हे अनुदान मिळणावण्यासाठी आपल्याला काही नियम पळावे लागतीत हे अनुदान आपल्याला 3 वर्षाच्या कालावधीत मिळणार आहे.
अनुदान पात्रते साठी दुसरे वर्षी किमान 80 टक्के तर तीसरे वर्षी किमान 90 टक्के झाडे जिवंत असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला हे अनुदान मिळणार आहे
जेव्हा आपण या योजनेसाठी अर्ज कराल आणि आपण या योजनेसाठी पात्र ठरल तेव्हा पहिल्या टप्प्यात त्याला ५० टक्के इतके अनुदान आपल्याला दिले जाणार आहे म्हणजे जर आपल्याला एक लाख रुपये मंजूर झाले तर त्याला पहिल्या वर्षी ५० टक्के अनुदान दिले जाते. नंतर तुम्हाला २ वर्षात संपूर्ण अनुदान दिले जाईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
जर शेतकरी मित्रांनो आपल्याला या योजनेत अर्ज करायचं आहे तर या साठी आपल्याला काही महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू शकता आणि आपण ते कागदपत्र जोडून अर्ज शकता.
- ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- बॅक खाते पासबुक झेराॅक्स
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- डिजीटल सातबारा तसेच ८ अ उतारा
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लागवड कालावधी
bhausaheb fundkar falbag lagwad yojana जर आपल्याला या योजनेचे अनुदान मंजूर झाले तर फळबाग लागवड करावी या योजनेत शेतकऱ्यांना एकुण 16 प्रकारची फळ्पीकांची कलमे/रोपे मिळणार आहेत.
अ. क्र. | फळपीक | तीन वर्षात मिळणारे अनुदान (रु.) | |
कलमे | रोपे | ||
१. | आंबा (10×10 मी) | ६७००५ | |
२. | आंबा कलमे(5×5 मी) | १२९३०६ | – |
३. | पेरु कलमे (6×6 मी)- | ७४८६० | |
४. | पेरु कलमे (३x२ मी)- | २२७५१७ | |
५. | संत्रा मोसंबी कलमे (6x 6मी) | ८२८७९ | |
६. | संत्रा कलमे ( ६x ३). | १२१५१९ | |
७. | कागदी लिंबू (६ x ६ मी.) | ७२९०७ | |
८. | सिताफळ (5x 5 मी)- | ८८२७५ | |
९. | चिकू कलमे (१० x १० मी.). | ६४४५५ | |
१०. | डाळिंब कलमे(4.5×3 मी) | १२०७७७ |
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा ?
शेतकरी मित्रांनो जर आपल्याला या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास दोन पद्धतीने अर्ज अर्ज करू शकता. एक तर आपण घर बसल्या आपण मोबाईल द्वारे आपण करू शकता. आणि आपण आपल्या तेथील ई सेवा केंद्रात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता