या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळ अनुदान, 2443 कोटींचा निधी उपलब्ध – dushkali anudan vatap

dushkali anudan vatap: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यात शेवटी दुष्काळ जाहीर झालेल आहे 40 तालुक्यांमधील बँक खाते वरती दुष्काळी अनुदानाची रक्कम ही वितरित होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो गेल्या खरीप हंगामात राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला राज्य सरकारने नुकसान भरपाई पोटी 2443 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. आता सर्व पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे

पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये हा उपलब्ध निधी वाटप करण्यात येणार आहे आणि यासाठी 161 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध झाला असून दोन तालुक्यात सर्वाधिक सुमारे 37 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी हा बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देशही दिले आहेत

या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळ अनुदान dushkali anudan 2024

जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान करिता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे राज्य सरकारने ठरविले त्यानुसार राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक देखील राज्यभरात पाहणी करून गेले

त्यानंतर राज्य सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून एक 40 तालुक्यांसाठी 2443 कोटी 22 लाख 71 हजार रुपयांचा निधी हा उपलब्ध करून दिला एक 40 तालुक्यांपैकी पुणे जिल्ह्यात पुरंदर बारामती इंदापूर दौंड व शिरूर या पाच तालुक्यांचा समावेश होता राज्य सरकारच्या निदर्शनास या पाचही तालुक्यांसाठी 161 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला

या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार निधी

  • जिल्हा प्रशासनाकडून 2494 लाभार्थ्यांना या निधीचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे
  • राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामात चक्रीवादळ पूर आदी नैसर्गिक आपत्ती करिता मदत जाहीर केली आहे
  • दुष्काळ निधी वाटप करताना याच क्षेत्रातील शेती पिकांच्या निर्देश ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वरचा करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देशही दिले आहेत
  • दुष्काळी अनुदानाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती च्या माध्यमातून जमा करण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता लवकरच मित्रांनो दुष्काळ जाहीर झालेल्या 40 तालुक्यामधील सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती दुष्काळी अनुदानाची रक्कम ही जमा केली जाणार आहे

Leave a Comment