UAN Card जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर आपल्याला या योजानेच भरपूर फायदा येथे होणार आहे योजनेअंतर्गत जर तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड बनवून घेतले असेल तर तुम्ही शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात
UAN Card ई श्रम कार्ड योजना ही भारत सरकार द्वारा असंघटित कामगारांच्या हितासाठी खाली असून या योजनेत नोंदणी केलेल्या श्रमिकांना या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे फायदे व विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळतो नोंदणी केल्यानंतर श्रमिकांना eshram card या योजनेअंतर्गत एक विशिष्ट प्रकारचे कार्ड हे मिळत असते त्यालाच आपण विश्राम कार्ड असे म्हणतो तर तुम्ही सुद्धा जर काढले असेल आश्रम कार्ड वरती शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत असतो तर तुम्ही आश्रम कार्ड वरती कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा फायदा होणार UAN Card
UAN Card ई श्रम कार्ड काढल्याच्या दिवसापासून असंघटित कामगारांना सरकारकडून एक वर्षासाठी दोन लाखांचा विमा हा मोफत दिला जातो आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही मला तुम्हाला अगदी मोफत दिला जातो त्याच्या नंतर मित्रांनो आश्रम कार्ड धारकांना सरकारकडून त्यांचे कौशल्य प्रमाणे विविध क्षेत्रात रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जाते
ये आहेत प्रमुख फायदे
- eshram card आश्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर श्रम विभागाच्या सर्व योजनांचा लाभ ई श्रम कार्ड धारकांना दिला जातो श्रम विभागांतर्गत जेवढ्या पण योजना या राबवल्या जातात योजनांचा लाभ आश्रम कार्ड धारक घेऊ शकतात
- eshram card आरोग्य सेवांच्या योजनांचा लाभ सर्वप्रथम श्रम कार्ड धारकांना दिला जातो आरोग्य संबंधित जेवढ्या पण योजना शासनाचे आहेत त्या सर्व योजनांच्या लाभासाठी आश्रम कार्ड धारकांना या ठिकाणी प्राधान्य हे दिले जाते
- eshram card घरकुल योजना आश्रम कार्ड धारकांना घरकुल योजनेसाठी सुद्धा प्राधान्य हे दिले जाते मित्रांनो असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी अगोदर प्राधान्य हे दिले जाते
- तुम्हाला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दरमहा 500 रुपयांची मदत सुद्धा दिली जाते त्याच्या नंतर मित्रांनो असंघटित कामगारांनी जरी काढले असेल तर त्यांना अन्नधान्य मिळवण्यासाठी सुद्धा मदत होत
- कामगारांनी जर झाले असेल तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी या मिळत असतात तसेच मित्रांनो भविष्यात येणाऱ्या शासनाच्या जेवढ्या पण योजना असतील त्या सर्व मिळतील