केंद्राचा मोठा निर्णय ! आता खत खरेदीसाठी मिळणार शेतकऱ्यांना अनुदान पण कोणत्या खतांवर किती मिळेल अनुदान ?

फर्टीलायझर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. खतांची दरवाढ रोखण्यात आलेली आहे हा महत्त्वपूर्ण निर्णय फेब्रुवारी 13 रोजी घेण्यात आला आहे. नवीन खतांचे भाव पाहणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या खतांचे भाव दरवर्षी कंपन्या मे व जून महिन्यात वाढवतात. त्यामुळे केंद्र सरकारने मागील वर्षी 93 हजार कोटींची घोषणा करून खतांची दरवाढ रोखली होती. याही वर्षी 28 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खतांची दरवाढ रोखण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेत हे खाते खोलुन बनाल लखपती! महिलांना मिळणार जबरदस्त फायदे- Mahila Samman Savings Certificate

खतांचे भाव स्थिर राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मार्च 22 पर्यंत फॉस्फेट आणि पोटॅशियम खतांसाठी फर्टीलायझर अनुदानित दराने केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे. करण्यात आले आहे तुम्हाला मिळणार आहे.

तरी 20,000 रुपये पार्टीला जायचं मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. 20% म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली. तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे. ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणर लाभ

आम्ही तुमच्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता. त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे. शेळीपालन कुक्कुटपालन योजनेची लॉटरी लागली महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळीपालन कुक्कुटपालन दोन व्यवसाय करण्यासाठी योजना राबवली जाते.

याकरिता 18 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरातून तब्बल सात लाख 98 हजार अर्ज विभागाकडे दाखल झाले होते. या राज्यातील पहिल्या टप्प्यात 70 हजार 242 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी तब्बल 102 कोटी 90 लाख रुपये राज्य सरकारकडून मिळालेले आहे.

या विषयी विंचरले जाणारे काही प्रश्न

. फर्टीलायझर म्हणजे काय?

  • फर्टीलायझर हे कायमस्वरूपी खत आहे ज्याचा उपयोग शेतकऱ्यांनी शेतीसाठी करतात. हे खत रासायनिक पदार्थांच्या संयोजनाने तयार केले जाते आणि पोषक तत्त्वांचे विविध अनुपात शेतीसाठी पुरवतात.

२. खतांचे भाव कसे वाढतात?

  • खतांचे भाव वाढण्यात मुख्यतः कंपन्यांचा योगदान असतो. मार्च आणि जून महिन्यांत विविध कंपन्यांनी खतांचे भाव वाढवतात.

३. केंद्र सरकारने काय निर्णय घेतला आहे खतांच्या दरवाढ रोखण्याचा?

  • केंद्र सरकारने २२ फेब्रुवारीपर्यंत फॉस्फेट आणि पोटॅशियम खतांसाठी फर्टीलायझरच्या अनुदानित दराने मंजुरी दिली आहे.

Leave a Comment