शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता प्रत्येकाला सौर कृषीपंप मिळणार, या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार

Kusum Solar Pump Maharashtra नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता मिळणार प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंपाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे या योजनेचा लाभ संबंधी नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे सौर कृषी पंप कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागांतर्गत 26 मार्च 2020 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत.

या कामगारांना मोफत गृहउपयोगी वस्तु वाटप सुरु, केवायसी झाली नसेल तरी मिळणार लाभ

Kusum Solar Pump Maharashtra शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा यांच्या अंतर्गत दरवर्षी 1 लाख नग याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी समजून घ्या दरवर्षी पेटी स्वर कृषी पंप शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पुढील पाच वर्षासाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे.

पाच वर्षांमध्ये पाच लाख स्वर कृषी पंप केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेले आहे तुम्ही जर आतापर्यंत यासाठी नोंदणी केला नसेल अर्ज तुम्ही करू शकता यासंदर्भात पूर्वी सुद्धा आपण माहिती घेतली आहे.

ई-श्रम कार्ड असेल तर या योजनांचा लाभ मिळणार, पहा काय आहेत त्या योजना – UAN Card

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ Kusum Solar Pump Maharashtra

Kusum Solar Pump Maharashtra 82 हजार 427 सौर कृषी पंप महाऊर्जा कडून स्थापित करण्यात आले आहेत लाभार्थी हिस्सा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप स्थापनेची कारवाई सुरू असून मार्च 2024 अखेरपर्यंत 3000 सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे.

Kusum Solar Pump Maharashtra तुम्हाला सुद्धा 31 मार्चपर्यंत तुम्ही जर पूर्वी अर्ज केला असेल तर तुम्हाला मेसेज येऊ शकतो नक्की ध्यानात ठेवा त्यामुळे एकूण 85 हजार 427 सौर कृषी पंप स्थापित होणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी स्थापित करण्यात आलेल्या मार्च 2024 अखर अखेरपर्यंत स्थापित होणाऱ्या पंपासाठी आवश्यक ते एकूण 45 कोटी 88 लाख 67 हजार आतापर्यंत एकूण 1295 कोटी इतका निधी शासनाकडून महाऊर्जा ला उपलब्ध करून देण्यात आला आहे

  • महाअभियान कुसुम या अभियानाच्या घटक व अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी स्थापित करण्यात आलेल्या मार्च 2024 अखेरपर्यंत स्थापित होणाऱ्या
  • सौर कृषी पंप करिता राज्य शासनाच्या 10% हिस्सा पोटी उर्वरित रक्कम जी आहे 10 कोटी 42 लाख 17 हजार रुपये इतका निधी महाऊर्जा ला वितरीत करण्यास मंजुरी
  • 82 हजार 427 सौर कृषी पंप महाऊर्जा कडून स्थापित करण्यात आले आहेत
  • प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा यवन उत्थान महाअभियान कुसुम या अभियानाच्या घटक व अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी स्थापित

Leave a Comment