या तालुक्यातील 42 हजार शेतकऱ्यांना 13,600 रु दुष्काळी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात

या तालुक्यातिल या तालुक्यातील 42 हजार शेतकऱ्यांना मोठी बातमी शासनाकडून आलेली आहे या शेतकऱ्यांच्या हत्यात 37 कोटी दुष्काळी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात या तालुका गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या तीव्र संकटात सापडला आहे. या वर्षी देखील पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने या तालुक्यातील 42 हजार शेतकऱ्यांना 37 कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान मंजूर केले आहे. आता या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्यात येणार आहे आता आपण खालील प्रमाणे संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत.

या शेतकऱ्यांच्या आधार नोंदणी व इतर तपशीलांच्या पडताळणीनंतर 41 हजार 963 शेतकऱ्यांची नावे अनुदानास पात्र ठरली आहेत. या शेतकऱ्यांच्या 37 हजार 54 हेक्टर क्षेत्राला 37 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता आज पासून सुरवात झालेली आहे.

या तालुक्यात नुकसान भरपाई वाटप सुरू

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाअभावी पिके कोरडीत आली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. बार्शी तालुक्यातील 41 हजार 963 शेतकऱ्यांना 37 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.

परंतु, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत हे अनुदान खात्यात जमा झालेले नाही. काही शेतकऱ्यांची खाती बंद पडली आहेत किंवा त्यांच्या आधार नोंदणीत त्रुटी आढळून आल्या आहेत. तर काहींच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. अश्या शेतकऱ्यांनी आता आपली ही त्रुटि दुरुस्त करून घ्यावी अशी शासनाने आदेश केलेला आहे.

Leave a Comment